नाशिक क्राईम

घरगुती गॅस सिलेंडर द्वारे वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्याला अटक…..

घरगुती गॅस सिलेंडर द्वारे वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्याला अटक.....


वेगवान नाशिक/ नाशिक :,नितीन चव्हाण ता :,२८ जून २०२४

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंदिनी नदीच्या पुलाजवळ इसम नामे शेखर रमेश विसपुते राहणार सातपूर हा घरगुती गॅसच्या टाकी मधून रिक्षामध्ये गॅस भरताना पोलिसांना आढळला पोलिसांच्या गोपनीय माहितीनुसार सातपूर येथील नंदिनी नदीच्या किनाऱ्यावर एक अनाधिकृतपणे गॅस भरण्याचा धंदा चालू आहे हे समजताच गॅस भरणा ठिकाणी आले.

व त्यांना भारत गॅस कंपनीचे 24 सिलेंडर तीन पिस्टन कॉम्प्रेसर मिळून आले बॅक कायदेशीर रित्या गॅस सिलेंडर मशीन मधून खाजगी वाहनांमध्ये भरतानाचे दिसून आणणे जीवनावश्यक वस्तू कायदा कलम प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र घुमरे विवेकानंद पाठक गुलाब सोनार संजय सानप चंद्रकांत गवळी वाल्मीक चव्हाण तेजस मते यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!