नाशिकः माझ्या बायकोकडे काय बघताय म्हणत तो पेट्रोल पंपावर भिडला
वेगवान नाशिक
नाशिक, ता. 27 माझ्या बायकोकडे काय पाहयताय म्हणत तो पेट्रोलपंपावरील लोकांशी भिडला. नांदगाव तालुक्यातत एक अजब प्रकार समोर आला आहे.
जातेगाव येथे एका पेट्रोल पंपावर सचिन गायके हा गोकूळ सुर्यवंशी हे पेट्रोल टाकण्याचे काम करतात. याच दरम्यान. त्या ठिकाणी ईश्ववर पवार हा आपल्या बायकोसोबत बाईकवर पेट्रोल टाकण्याठी आला आणि पेट्रोल टाकणा-या गोकुळला म्हणाला की माझ्या बायकोकडे काय बघताय..पुढे काय झाले हे जाणून घेण्यासाठी वेगवान नाशिक चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडीओ इंस्टा व फेसबुकवर पाहत असेल तर फॅालो करा म्हणजे तुम्हाला नाशिक जिल्ह्यात काय घडतयं ते तर कळेल.
तुम्ही माझ्या बायकोकडे का बघतात असे बोलून इर्श्वर पेट्रोल टाकणा-या दिपकच्या कानखाली मारली व तुमच्याकडे पाहतो असे म्हणून निघून गेला आणि त्यानंतर बाईकवर गावातील मित्र व नातेवाईकांना घेऊन आला..व यानंतर गोकुळ सुर्य़वंशी बरोबर फिर्याद सचिन गायके याला यामध्ये बाईकवर बसून आलेले योगेश गायकवाड, अर्जन पवार,संजय पवार योगेश पवार यांनी दोघांना जबर मारहाण केली.
यावेली इतर दहा पंधरा लोक या मध्ये सहभागी होत असल्याने नांदगाव पोलीसांनी यामध्ये दंग्याचा गुन्हा दाखल केला आहे. निकीता पेट्रोल पंपावर हा गोधळ झाल्याचे समोर येत आहे. पोलीसांनी विविध कलमांनी गु्न्हा दाखल केला आहे.