नाशिक शहर
नाशिक शिक्षक मतदाना दरम्यान मोठा राडा,पाचशेच्या नोटा आल्या! व्हिडीओ
![](https://wegwannashik.com/wp-content/uploads/2024/06/नाशिक-शिक्षक-राडा-780x470.webp)
वेगवान नाशिक / बासित कुरेशी
नाशिक, ता. 26 जून 2024 – नाशिक शहारतील आज शिक्षक मतदान केंद्राबाहेर मोठा राडा पाहण्यासाठी मिळाला. या निवडणूकीत 500 रुपयांचा नोटाचा वापर झाल्याचे समोर आले आहे.
यामुळे काही कार्यकर्त्यानी एका व्यक्तीला पकडून पोलीसांच्या स्वाधिन केले आहे. पहा व्हिडीओ आमच्या बातम्या क्षणात कळण्यासाठी आमच्या खालील लिंकवरुन व्हॅाटस्अप चॅनल फॅालो करा मोफत
https://whatsapp.com/channel/0029VaAHFjHG3R3ZLMQQUB2Y
![](https://wegwannashik.com/wp-content/uploads/2024/09/वेगवान-मराठी-लोगो-1.png)