नाशिक ग्रामीणनाशिकचे राजकारण

शिक्षक मतदार संघ निवडणूक,पैशाचा वापर

आचारसंहिता उल्लंघन


वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड,नांदगाव,दि.25 जून-

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अवघे काही तास उरले असताना मतदार शिक्षकांना मतदानासाठी पैसे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत 2 व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याचे समजते.

निवडणूक विभागाचे अधिकारी तसेच पोलिसांनी गणेशनगर परिसरात मतदारांना देण्यासाठी पाच हजार रुपयांची काही पाकिटे सापडले आहेत.तेथे विवेक कोल्हे यांची माहितीपत्रके देखील मिळून आले असल्याचे दिसते.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

शहर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे.पैसे वाटप करणाऱ्यांनी विवेक कोल्हे यांचे कार्यकर्ते असल्याचे पोलिसांसमोर कबूल केल्याचे सांगितले जाते.

अधिक माहिती लवकरच…


अविनाश पारखे

Shri.Avinash ParkheWorking with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right...what is truth...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!