नाशिक ग्रामीणमोठ्या बातम्या

अवजड वाहतुकीने घेतला आणखी एक बळी

नगर-मनमाड राज्य महामार्गावर अपघात


वेगवान नाशिक/NASHIK/नाशिक अविनाश पारखे,मनमाड,नांदगाव दि.21 –

नगर-मनमाड राज्य महामार्ग हा मनमाड शहरातून  जातो. या राज्य महामार्गावर आज दुपारी संत बार्णबा शाळेसमोर भरधाव कंटेनर खाली गाडी घसरून पडल्याने युवकाचा मृत्यू झाल्याचे समजते.

अधिक माहिती लवकरच ….

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

 


अविनाश पारखे

Shri.Avinash ParkheWorking with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right...what is truth...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!