सरकारी माहिती

मध्य रेल्वेमार्गावरील या प्रवासी गाड्यांचा वाहतुकीत बदल

भुसावळ विभागातून धावणार्‍या कोणत्या आहेत प्रवासी गाड्या


प्रयागराज येथील कार्यासाठी काही गाडी प्रयागराज छिवकी स्थानक येथे थांबणार 

वेगवान नाशिक/Wegwan Nashik 13 जून:-  

  उत्तर-मध्य रेलवे मार्गावरील  प्रयागराज स्टेशन येथे प्लॅटफॉर्म क्रमांक ०५ आणि ०६ चे पायाभूत सुविधासाठी कार्य करण्यात येत आहे. त्याकरिता काही प्रवासी गाडीच्या मार्गात बदल करण्यात येत आहेत. या प्रवाशी गाडी तात्पुरत्या करीता प्रयागराज स्थानक ऐवजी प्रयागराज छिवकी येथे थांबणार आहेत. भुसावळ विभागामधून धावणाऱ्या प्रवासी गाडी पुढीलप्रमाणे –

१) गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १२.०६.२०२४ ते २६.०७.२०२४ पर्यंत प्रयागराज छिवकी येथे आगमन १६.१८ वाजता आणि प्रस्थान १६.२० वाजता राहील.

२) गाडी क्रमांक १५०१७ लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ११.०६.२०२४ ते २५.०७.२०२४ पर्यंत प्रयागराज छिवकी येथे आगमन ०७.२० वाजता आणि प्रस्थान ०७.२२ वाजता राहील.

३) गाडी क्रमांक १५२६७ रकसोल ते लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १५.०६.२०२४ ते २०.०७.२०२४ पर्यंत प्रयागराज छिवकी येथे आगमन ०७.१८ वाजता आणि प्रस्थान ०७.२० वाजता राहील.

४) गाडी क्रमांक १५२६८ लोकमान्य टिळक टर्मिनस ते रकसोल एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १७.०६.२०२४ ते २२.०७.२०२४ पर्यंत प्रयागराज छिवकी येथे आगमन १६.०० वाजता आणि प्रस्थान १६.०२ वाजता राहील.

५) गाडी क्रमांक ११०३७ पुणे ते गोरखपूर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १३.०६.२०२४ ते २५.०७.२०२४ पर्यंत प्रयागराज छिवकी येथे आगमन १५.५० वाजता आणि प्रस्थान १५.५२ वाजता राहील.

६) गाडी क्रमांक ११०३८ गोरखपूर ते पुणे एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १५.०६.२०२४ ते २०.०७.२०२४ पर्यंत प्रयागराज छिवकी येथे आगमन ०१.०० वाजता आणि प्रस्थान ०१.०२ वाजता राहील.

७) गाडी क्रमांक ११०३३ पुणे ते दरभंगा एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १२.०६.२०२४ ते २४.०७.२०२४ पर्यंत प्रयागराज छिवकी येथे आगमन १५.५० वाजता आणि प्रस्थान १५.५२ वाजता राहील.

८) गाडी क्रमांक ११०३४ दरभंगा ते पुणे एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १४.०६.२०२४ ते १९.०७.२०२४ पर्यंत प्रयागराज छिवकी येथे आगमन आगमन ०७.१८ वाजता आणि प्रस्थान ०७.२० वाजता राहील.

९) गाडी क्रमांक १८६०९ रांची ते लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १२.०६.२०२४ ते २४.०७.२०२४ पर्यंत प्रयागराज छिवकी येथे आगमन १०.२८ वाजता आणि प्रस्थान १०.३० वाजता राहील.

१०) गाडी क्रमांक १८६१० लोकमान्य टिळक टर्मिनस ते रांची एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १४.०६.२०२४ ते १९.०७.२०२४ पर्यंत प्रयागराज छिवकी येथे आगमन १६.०० वाजता आणि प्रस्थान १६.०२ वाजता राहील.

११) गाडी क्रमांक २२१३१ पुणे ते बनारस एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १७.०६.२०२४ ते २२.०७.२०२४ पर्यंत प्रयागराज छिवकी येथे आगमन १६.१० वाजता आणि प्रस्थान १६.१२ वाजता राहील.

१२) गाडी क्रमांक २२१३२ बनारस ते पुणे एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १२.०६.२०२४ ते २४.०७.२०२४ पर्यंत प्रयागराज छिवकी येथे आगमन ०७.१८ वाजता आणि प्रस्थान ०७.२० वाजता राहील.

१३) गाडी क्रमांक ०१०२५ दादर से बालिया विशेष प्रवास सुरु दिनांक १२.०६.२०२४ ते २४.०७.२०२४ पर्यंत प्रयागराज छिवकी येथे आगमन १८.३२ वाजता आणि प्रस्थान १८.३४ वाजता राहील.

१४) गाडी क्रमांक ०१०२६ बालिया ते दादर विशेष प्रवास सुरु दिनांक १२.०६.२०२४ ते २६.०७.२०२४ पर्यंत प्रयागराज छिवकी येथे आगमन २१.५१ वाजता आणि प्रस्थान २१.५३ वाजता राहील.

१५) गाडी क्रमांक ०१०२७ दादर ते गोरखपूर विशेष प्रवास सुरु दिनांक ११.०६.२०२४ ते २५.०७.२०२४ पर्यंत प्रयागराज छिवकी येथे आगमन १८.३५ वाजता आणि प्रस्थान १८.३७ वाजता राहील.

१६) गाडी क्रमांक ०१०२८ गोरखपूर ते दादर विशेष प्रवास सुरु दिनांक १३.०६.२०२४ ते २५.०७.२०२४ पर्यंत प्रयागराज छिवकी येथे आगमन २१.५१ वाजता आणि प्रस्थान २१.५३ वाजता राहील.

१७) गाडी क्रमांक ०५१९३ छपरा ते पनवेल विशेष प्रवास सुरु दिनांक १३.०६.२०२४ ते २५.०७.२०२४ पर्यंत प्रयागराज छिवकी येथे आगमन २२.१९ वाजता आणि प्रस्थान २२.२१ वाजता राहील.

१८) गाडी क्रमांक ०५१९४ पनवेल ते छपरा विशेष प्रवास सुरु दिनांक १४.०६.२०२४ ते १९.०७.२०२४ पर्यंत प्रयागराज छिवकी येथे आगमन २२.१९ वाजता आणि प्रस्थान २२.२१ वाजता राहील.

गाड्यांचे थांबे, रचना, मार्ग आणि वेळेबद्दल तपशीलवार माहितीसाठी, प्रवाशांनी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या.

प्रवाशांना विनंती आहे की सुधारित कामामुळे होणाऱ्या गैरसोयीसाठी रेल्वेला सहकार्य करावे आणि कृपया त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!