नाशिक क्राईम
अज्ञात युवकाचा अंबड पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न…
अज्ञात युवकाचा अंबड पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न...
- वेगवान नाशिक/ :,नाशिक नितीन चव्हाण १०जून २०२४
अंबड पोलीस ठाण्यात एका अज्ञात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न सविस्तर माहिती अशी की सोमवारी दुपारी साडेतीन ते चार च्या सुमारास एक युवक येऊन अंबड पोलीस ठाण्यामध्ये कसले तरी कीटकनाशक बाटली फोडत स्वतःच्या तोंडाला लावून पिल्याने एकच खळबळ उडाली
- नेमकं हा युवक कोणत्या कारणासाठी आला होता पोलीस ठाण्यात त्याचे काय काम होते या संदर्भात अधिक तपास अंबड पोलीस करत आहे.
सदर युवकांनी ठाणे अंमलदार कक्षात कीटकनाशक औषध सेवन केल्याने पोलिसांची चांगली तारांबळ उडाली होती