
- वेगवान नाशिक/ नाशिक:, नितीन चव्हाण ता:,९जून २०२४
आज दिनांक रोजी के. आ, टी हायस्कूल मोहाडी चे सण २००४ इयत्ता १०वी सर्व मित्र मैत्रीनी नी परत एकदा आपला वर्ग भरवला.सर्व मुले आणि मुली सोशल मिडिया च्या माध्यमातून एकमेकांना जोडले गेले आणि या ग्रुपच्या माध्यमातूनच आज सर्व एकत्र जमले 20 वर्षानंतर एकमेकांना भेटण्याचा आनंद खुप मोठा होता.
प्रार्थने पासून कार्यमाला सुरुवात झाली .पुणे मुंबई या ठिकाणी विविध क्षेत्रात काम करणारे सर्व मित्र मैत्रिणी कार्यक्रमाला उपस्थित होते.
त्याप्रसंगी *ॲड प्रशांत दादा जाधव*अध्यक्ष संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर ,नाशिक तसेच अक्राळे ग्रामपंचायत सदस्य सुनील पांडव यांचा सत्कार करण्यात आला तसेच
मनोज पवार, संतोष कदम,सचिन देशमुख,
अविनाश गायकवाड,नागेश जाधव,ज्ञानेश्वर जाधव, संतोष गावित, प्रशांत कदम, शरद छबू घोलप, तुषार ढेपले,विशाल दवगे, राहुल अहिरे,गौरव पाटील, सुनील जाधव, धोंडीराम जाधव, योगेश पींगळ, दत्तू रणशिंगे, राहुल अहिरे, चाकर्धर गनोरे, नाना गनोरे,सचिन गनोरे, विजय आवार, समाधान पांडव, सुनील पांडव, योगेश मौले, गोरख मौले, शरद घोलप,राजू मौले, सचिन विधाते, रश्मी देशमुख, सुवर्णा सोमवंशी, योगिता मौले, मनीषा खोडे, कल्पना गोवर्धने, सुनीता उगले, नीलिमा गनोरे, शीतल गवळी,मुक्ताबाई सोनवणे, रेखा मौले, जनाबाई खोडे, निवेदिता जोशी, सरला मोगरे, सुरेखा केदारे, मनीषा कळमकर, दीपक खांदवे, नीलम ढिकले इत्यादी मित्र मैत्रणी उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमाची यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी शरद घोलप यांनी खूप मेहनत घेतली . तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री साळुंके सर, गायक राहुल शृंगार,गायक राहुल अहिरे,ॲड प्रशांत दादा जाधव,रश्मी देशमुख,प्रशांत कदम,दत्तू रणशिंगे,योगेश मौले,राहुल अहिरे,योगिता मौले,मनीष खोडे,कल्पना गोवर्धने यांनी खूप परिश्रम घेतले केली.
