सर्वसामान्य कुटुंबातला भावी आमदार प्रविण तिदमे
सर्वसामान्य कुटुंबातला भावी आमदार प्रविण तिदमे
वेगवान नाशिक /नाशिक :,प्रतिनिधी नितीन चव्हाण
विकासाचा धडा का म्हटला की पहिले नाव आठवतं सिडकोतून प्रवीण बंटी तिदमे… बंटी भाऊ सर्वसामान्यां नागरिकांमध्ये मध्ये या नावाची ओळख..
त्यांचे वडील सावळीराम तिदमे , दोन भावंड योगेश तिदमे व निलेश तिदमे, प्रवीण तिदमे म्हणजेच नागरिकांच्या परिचित असलेले नाव बंटी भाऊ हे एच ए एल या कंपनीत युनियन लीडर म्हणून होते.
अनेक वर्ष कामगारांना न्याय देऊन त्यांनी विहारच घेतला.
त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून स्वाध्याय प्रेमी सावळीराम तिदमे यांचे आशीर्वाद घेऊन जनतेच्या भल्यासाठी लढण्यास निघाले.. लढता लढता… मोठ्या मतधिक्यांनी निवडून आले कारण बंटी भाऊ आणि जनता हे एक कुटुंब तयार झाले होते
जिथे जनतेचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी अहोरात्र बंटी भाऊ हजर हल्ली याच प्रभागात गेल्या पाच ते सहा वर्षात कुठलाही विकास झाला नव्हता मात्र बंटी भाऊ ने जो विकास पाच वर्षात नाही झाला तो विकास दोन वर्षातच पूर्ण केला
त्यामुळे काही विरोधकांना दात खेळीच बसली सर्व सामान्य घराण्यातला माणूस राजकारणातला अनुभव कमी ध्येय एकच मायबाप जनतेची सेवा करणे जे पंधरा वर्षापासून नगरसेवक होते त्यांना जे जमले नाही ते बंटी भाऊ ने दोन वर्षात करून दाखवले त्यामुळे आमचा नगरसेवक कार्यसम्राट म्हणून प्रभागात ओळख निर्माण झाली तिदमे मी यांना अनेक विरोध झाले अनेक अडचणी आल्यात मात्र सर्वसामान्य मायबाप जनतेचा चेहरा समोर ठेवून त्या जनतेचे स्वप्न करण्यासाठी ते विरोधकांना उत्तर न देता पुढे सरकत राहिले….
एकदा लोकप्रतिनिधी निवडून गेला की तो त्याचे स्वप्न रंगवतो मात्र आपल्या प्रभागाच्या विकासासाठी अहो रात्र काम करणारा लाभलेला लोकप्रतिनिधी म्हणजे बंटी भाऊ.. गेल्या कोविड काळातही अनेक नगरसेवक स्वतःच्या जीवाची पर्वा करत तोंडाला मास्क लावून घरात बसले होते तिथे मात्र वेळोवेळी फवारणी, मास्क, अन्नधान्य पुरवण्यात व्यस्त होते मायबाप जनता तुम्हीच विचार करा पुढचा आमदार घरात बसलेले हवा की नागरिकांमध्ये मिसळलेला……