नाशिक शहर
सिडकोतील सपना थिएटर येथे पुन्हा गॅस पाईप लिकेजमुळे नागरिकांमध्ये तारांबळ….
सिडकोतील सपना थिएटर येथे पुन्हा गॅस पाईप लिकेजमुळे नागरिकांमध्ये तारांबळ....
वेगवान नाशिक/ नाशिक : नितीन चव्हाण:, ता ८ जून २०२४
फडोळ मळा या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम चालू असताना एम एन जी एल ची गॅस पाईपलाईन लीक झाल्याची घटना घडली होती.
यामुळे परिसरातील संपूर्ण नागरिकांची तारांबळ उडाली होती. ही बाब ताजी असतानाच आज रात्री पुन्हा सपना थिएटर राज मेडिकल समोर पुन्हा गॅस पाईप लीग झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा तारांबळ उडाली निकृष्ट दर्जाच्या कामामुळेनागरिक भयभीत झाले आहे
घटनास्थळी अग्निशामन दलाचे काही कर्मचारीपहोचले असून गॅस पाईपचे लिकेज बंद करण्याचे काम सुरू आहे.
सविस्तर बातमी लवकरच…