नाशिक क्राईम
नाशिक जिल्ह्यात प्रचंड उंचीवरुन विमान कोसळलं व्हिडीओ
Video of plane crash from high altitude in Nashik districtनाशिक जिल्ह्यात प्रचंड उंचीवरुन विमान कोसळलं व्हिडीओ
वेगवान नाशिक / अरुण थोरे
शरद पवारांचा नितीशकुमारांना फोन, देशाच्या राजकारणात मोठो घडामोडी घडणार
निफाड, ता. 4 जून 2024 – नाशिकमध्ये वायू दलाचे विमान कोसळल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या पिंपळगावातील शिरसगाव परिसरात वायू दलाचे मिग विमान कोसळलं. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पायलट पॅराशूटच्या साहाय्याने विमानाबाहेर पडल्याने तो सुखरूप आहे. विमान ज्याठिकाणी कोसळले तिथे सगळीकडे धुराचे लोट पाहायला मिळत आहेत.