सरकारी माहिती

मध्य रेल्वेच्या या प्रवासी गाड्यांच्या वेळेत बदल

पहा कोणकोणत्या प्रवासी रेल्वेगाड्यांच्या वेळेत झालाय बदल


वेगवान नाशिक/ Wegwan Nashik –
भुसावळ विभागातील काही प्रवासी गाडीच्या आगमन आणि प्रस्थान वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. हा बदल प्रवास सुरु दिनांक ०१.०६.२०२४ पासून लागू होईल.
नाशिक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, व्हिडीओ
सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे –
१) गाडी क्रमांक २०७०६ मुंबई ते जालना वंदेभारत एक्सप्रेस
 नासिक स्थानक येथे आगमन वेळ १६.१८ आणि सुटण्याची वेळ १६.२०
 मनमाड स्थानक येथे आगमन वेळ १७.१८ आणि सुटण्याची वेळ १७.२०
२) गाडी क्रमांक ११०२५ पुणे ते अमरावती हुतात्मा एक्सप्रेस
ल्ह्यात यंदा पाऊस धूमाकूळ घालणार! पण पावसाचा एवढा खंडही पडणार
 भुसावळ स्थानक येथे आगमन वेळ २०.३० आणि सुटण्याची वेळ २०.३५
३) गाडी क्रमांक ११०२६ अमरावती ते पुणे हुतात्मा एक्सप्रेस
 भुसावळ स्थानक येथे आगमन वेळ ०२.२० आणि सुटण्याची वेळ ०२.२५
 जळगांव स्थानक येथे आगमन वेळ ०२.५० आणि सुटण्याची वेळ ०२.५२
 पाचोरा स्थानक येथे आगमन वेळ ०३.२३ आणि सुटण्याची वेळ ०३.२५
 कजगांव स्थानक येथे आगमन वेळ ०३.४४ आणि सुटण्याची वेळ ०३.४५
…तर ॲडमिनवर सक्त कारवाई होईल !
 चाळीसगांव स्थानक येथे आगमन वेळ ०३.५८ आणि सुटण्याची वेळ ०४.००
४) गाडी क्रमांक १२०७२ हिंगोली-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
 नाशिकरोड स्थानकावर आगमन वेळ १२.४५ आणि सुटण्याची वेळ १२.४५
५) गाडी क्रमांक १२१०८ सीतापूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
नाशिक स्थानकावर आगमन वेळ १७.४७ आणि सुटण्याची वेळ १७.५०
६) गाडी क्रमांक २२१२३ पुणे – अजनी हमसफर एक्सप्रेस
नांदुरा स्टेशनवर आगमन वेळ २३.४४ आणि सुटण्याची वेळ २३.४५
अकोला स्थानकावर आगमन वेळ ००. ४५ तास आणि सुटण्याची वेळ ००.४७
७) गाडी क्रमांक १२१८७ जबलपूर-मुंबई गरिब्रथ एक्सप्रेस
 नाशिकरोड स्थानकावर आगमन वेळ ०७.४२ आणि सुटण्याची वेळ ०७.४५
८) गाडी क्रमांक १२६१८ हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस
नाशिक रोड स्थानकावर आगमन वेळ ०२.१५ तास आहे आणि सुटण्याची वेळ ०२.१८
गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस (NTES) ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे कि त्यांनी या बदलाची नोंद घावी.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!