नाशिक ग्रामीण
नाशिक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, व्हिडीओ
वेगवान नाशिक / अतुल सुर्यवंशी
निरपूर, ता. 3 में 2024 –
नाशिक जिल्हाच्या बागलान तालुक्यातील पश्चिम भागात डांगसौंदाने येथे सुमारे एक वाजता मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली या पावसामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.