खेळ
भारतीय कल्चर ऑर्गनायझेशन पुणे यांच्या वतीने प्रथम पारितोषिक….
भारतीय कल्चर ऑर्गनायझेशन पुणे यांच्या वतीने प्रथम पारितोषिक....
वेगवान नाशिक/ नाशिक:,नितीन चव्हाण :,ता २जून २०२४
एंजल डान्स ग्रुप ॲकॅडमी सिटी सेक्टर तीन कल्याण तर्फे घेण्यात आलेल्या महिलांची राष्ट्रीय पातळीवर अखिल भारतीय कल्चर ऑर्गनायझेशन पुणे यांच्या वतीने आठव्या भारत उत्सव 2024 नृत्य गायन आणि वादन स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवून ओपन सीनियर गट ग्रुप डान्स काल बेलिया राजस्थान यासाठी निवड करण्यात आली आहे.
ज्यांचे नाव निवड करण्यात आले आहे सौ अनुराधा जगताप सुवर्णा पाटील उत्कर्ष राजपूत नीता माने प्रांजल खर्चे वर्षा नाईक यांचे नाव कल्याण पश्चिम येथून कार्यक्रमासाठी पुढे करण्यात आले आहे या कार्यक्रमात महाराष्ट्रातून 25 राज्यांनी सहभाग घेतला असून ओपन कॅटेगिरी मधून प्रथम क्रमांक मिळवून त्यांचे राज्यातून अभिनंदन करण्यात आले आहे.
- या ग्रुपची थायलंड या ठिकाणी निवड करण्यात आली आहे या सर्व गुणवंत महिलांना मार्गदर्शन करणारे विश्वजीत देशमुख यांचेही यावेळी सत्कार करून आभार मानण्यात आले.