ठाकरे गटाचे शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार शिंदेंच्या संपर्कात….
ठाकरे गटाचे शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार शिंदेंच्या संपर्कात....
वेगवान नाशिक/ नितीन चव्हाण,
नाशिक , ता:,३१मे २०२४ लोकसभा निवडणुका संपताच आता विधान परिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. परिषदेच्या निवडणुकीची लगबग सुरू होण्याआधीच नाशिकमध्ये नवा ट्वीस्ट निर्माण झाला आहे.
केक भरवण्याच्या शुल्लक कारणावरून… मित्रांनीच केला मित्राचा शेवट…!
नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याची माहिती समोर आली आहे.
जातपंचायतीच्या लढ्यावर हा देश बनवणार चित्रपट
नाशिक शिक्षक मतदारसंघातून टीडीएफ शिक्षक संघटनेकडून उमेदवारी मिळालेले संदीप गुळवे यांना ठाकरे गटाचा देखील पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळेच किशोर दराडे हे शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे.
शेतकरी पीक विम्या पासून वंचीत?
विधानपरिषदेच्या उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच ठाकरे गटाचे नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समजतेय.
ठेवीदारांना मिळणार त्यांच्या ठेवी परत,सुरुवात आजपासून