नाशिक ग्रामीण
बागलाणः घरासमोर पार्किंग केलेली मोटरसायकल चोरीला
बागलाणः घरासमोर पार्किंग केलेली मोटरसायकल चोरीला

वेगवान नाशिक / आप्पा जगताप
आराई, ता. 29 में – सटाणा तालुक्यातील डांगसौदाणे येथे मोटरसायकल चोरीची घटना घडली आहे. फिर्यादी आशोक दशरथ गौतम (वय ५५ ) या व्यक्तीची नेहमीप्रमाणे बजाज प्लॅटीना MH ४१ AY ३०१५ हि पार्किंग केलेली होती.
बागलाण तालुक्यात पत्नीने केला पतीचा खून
दुपारच्या वेळेस मोटरसायकल गायब असल्याचे निदर्शनास आले. गौतम यांनी मंगळवारी सटाणा पोलिसांत फिर्याद दिली.या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन पूढील तपास पोहवा योगेश शेवाळे करत आहे.
बागलाणः दुकानासमोरु दुचाकी लंपास
