नाशिक ग्रामीण
सारूळ येथील रहिवासी बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेले आणि पुढे काय झाले पहा….
सारूळ येथील रहिवासी बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेले आणि पुढे काय झाले पहा....

वेगवान नाशिक/ नितीन चव्हाण
इगतपुरी,ता :,२६ मे २०२४
मुंडेगाव येथे आज बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.ही बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेलेल्या सारूळ येथील रहिवासी पोपट मुंजे वय वर्ष ४० (रा, सारूळ) यांच्या अंगावरून बैलगाडा गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या घटनेने सारूळ गावात शोककळा पसरली आहे सविस्तर बातमी लवकरच…..!
