नाशिक शहर

दिंडोरी मतदार संघात इतके मतदान

दिंडोरी मतदार संघात इतके मतदान


नाशिक ,ता. 20 में  नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदार संघात उत्साहात सकाळी मतदानाला सुरवात झाली. सकाळी नऊ पर्यंत दिंडोरीत ६.४० टक्के मतदान झाले. तर ११ पर्यंत १९.५ टक्के मतदान झाले. तर एक पर्यंत ३३.२५ टक्के मतदान झाले. दिंडोरीत सहा विधानसभा मतदार संघ आहे. विधानसभा निहाय आकडेवारी सुध्दा समोर आली असून त्यात नांदगाव ३२.४, कळवण ३५.४५, चांदवड ३५,५, येवला ३२.०८, निफाड ३१.६१, दिंडोरी ३३.०१ टक्के मतदान झाले आहे.

दिंडोरी लोकसभा मतदार संघात १८ लाख, ५३ हजार मतदार आहे. त्यातील ३३.२५ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. तालुकानिहाय आकडेवारी बघा….

 

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!