नाशिक क्राईम
नाशिक जिल्ह्यात चालत्या कारने घेतला पेट ( व्हिडीओ पहा )
वेगवान नाशिक / अरुण थोरे
निफाड, ता. 19 मे्ं 2024 – नाशिक-छत्रपती संभाजी नगर महामार्गावर निफाड तालुक्यातील पिंपळस ते गोंडेगाव फाट्या दरम्यान बानगंगा पुलावर धावत्या कारने घेतला पेट घेतला आहे.
अंदरसुल येथील चालक
आकाश राजेंद्र राऊत (वय 24 वर्ष) तरुण थोडक्यात बचावला आहे