आर्थिकसरकारी माहिती
या उन्हाळी विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ
मध्य रेल्वे द्वारा ओखा - मदुराई , हुबली ते योगनगरी ऋषिकेश आणि हुबली ते मुजफ्फरपुर उन्हाळी विशेष गाडया
वेगवान न्युज /wegwan news
- देवळाली कॅम्प :- प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे द्वारा ओखा – मदुराई , हुबली ते योगनगरी ऋषिकेश आणि हुबली ते मुजफ्फरपुर उन्हाळी विशेष गाडीच्या कालावधीत वाढ करण्यात येत आहे:ट्रेन क्र. ०९५२० ओखा – मदुराई साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. २४.०६.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्र. ०९५१९ मदुराई – ओखा साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. २८.०६.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्र. ०६२२५ हुबली – योगनगरी ऋषिकेश साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. १०.०६.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्र. ०६२२६ योगनगरी ऋषिकेश – हुबली साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. १३.०६.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्र. ०७३१५ हुबली – मुजफ्फरपुर साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. ११.०६.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्र. ०७३१६ मुजफ्फरपुर~ हुबली साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. १४. ०६.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
वरील विशेष ट्रेनची वेळ, थांबा आणि रचना यामध्ये कोणताही बदल नाही.
आरक्षण: वरील विशेष गाड्यांची बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू आहे.
तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.