नाशिक क्राईमनाशिक शहर

नाशिकरोड पोलिसांनी केला ‘या’ टोळीचा पर्दाफाश

बनावट कागदपत्रे तयार करून जामीन मिळवून देणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात


बनावट कागदपत्रे तयार करून न्यायालयात बोगस जामीनदार हजर करून आरोपीना जामीन मिळवुन देणारी टोळी नाशिक रोड पोलीसांच्या ताब्यात :

नाशिक शहर मा.पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक सो, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, भ्रीमती मोनिका राऊत मॅडम, मा. स्हा.पोलीस आयुक्त सो. नाशिकरोड विभाग डॉ. सधिन बारी,सो. यांनी नाशिक.यांनी निवडपुकीव्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीतीत दहशतवादी विरोथी पथकाला हदबदीतील हॉटेल व लॉजेस तपासणी करणेकामी आदेशित केले होते. मा. वरिषठांे आदेशान्वये नाशिकरोड पोलीस ठणेचे वरिष्ठ पोलीस निरी्षक श्री. रामदास शेळके यांन दहशतवादी विरोथी पथकाचे अमंलदार यंना सुचना वेऊन कारवाई क्रणेबाबत आदेशित केले होते.

दिनांक 9/०५/ २0२४ रोनी मा. वरिष्ठंनी दिलेल्या सुचना व आदेशप्रमाणे दहशतवादी विरोधी पथकाबे पोहवा/ 9८५9१ संदीप पवार, पो.ना. ४२९/हेमंत मेळे,पो.श.२४८९/रपुल मेहेंळे असे नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतीत हॉटेल व लॉजेस चेक कयत असतांना नाशिकरोड रेत्वे स्टेशन जवळ असणारे साई लॉनमधील थांबलेल्या इसमांकडे चौकशी करत असताना एका खोलीतील ०४ इसमांचा संशय आल्याने त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत सदर इसमांची नावे 9) अवदेश नारायण रामाधर उपाध्याय वय- ४9 वर्षे २) नितीन नाथा महाले वय- २८ वर्षे ३) अरुण पंनाबराव गरूड वय- ४५ वर्षे४) सचिन कैलास शिरसाट वय- २८ वर्बे असे असल्याे निष्पन्न झाले. त्यापैकी अवदेश नारायण रामाधर उपाध्याय याच्याकडे त्याचा स्वतःचा फोटो असलेले वेगवेगळे नाव व क्रमांक असलेले तीन आधारकार्ड तसेच इतर बनावट कागदप्र, व इतर तीन इसमांकडे बनावट रेशनकार्ड, महसुल विभागाचे बनावट शिक्के मिळुन आले. सदरबाबत चौकशीअंती वर नमुद चार इसम हे ‘) राकेश बाळु नाधव ६) प्रमोद प्र्हाद ना्वंकर ७) दविद लमूवेल गायकवाड यांच्या मदतीने बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड तयार करुन त्याद्दारे बोगस जामीनदार नाशिक निव्हयातील वेगवेगळया न्यायालयात हनर करुन त्याद्दारे वेगवेगळया आरोपीचा नामीन करुन घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

त्यानुसार नाशिकरोड पो. ठाणे गु.रःकं, २८२/ २०२४ कलम ४२०,४६५,४६७,४६७,४६८,४७9,४७२,२४ भा.द. वि अन्वये गुन्हा दाखल करप्यात आला असुन आरोपी नामे १) अवदेश नारायण रामाधर उपाध्याय २) नितीन नाथा महाले वय- ३८वषें३) अरुण पंनाबराव गरूड वय- ४५ ४) सचिन कैलास शिरसाट व्य- ३८ वर्षे ) राकेश बाळु नाधव ६) दविद लमूवेल गायकवाड यांना नमुद गुन्हयात अटक करप्यात आली आहे या गु्हयाचा पुठील तपास सपोनि. प्रविण सुर्यवंशी हे करत आहेत.

सदर कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक सो, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, श्रीमती मोनिका राऊत मॅडम, यांचे मार्द्शनाखाली मा. स्हा. पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग डॉ. सविन बारी, नाशिकरोड पोलीस ठाणेवे वरीष्ठ पोलीस मिरीक्क ्री. रामदास शेकके, पोलीस निरीभक बडेसाहब नाईक्वडे (गुन्हे) , गुन्हेशोध पथकाचे सहायक पोलीस निरी्षक प्रविण सुर्यवंशी, पोहवा/ 9८७99 पवार, पो.ना. ४२९/हेमंत मेढे,पो.श.२४८९/राढल मेहेंदळे पोहवा/ १८oc विजय टेंमगर, पोहवा।/ ८80 विष्यु गोसावी, पोशि।/५४ नाना पानसरे, पोशि।|५४ दत्तात्रय वाने, पोशि/ २9७9 संतोष पिंगळ, पोशि/ 9९५० सागर आडणे, पोशि/ २४9५ अनय देशमुख, पोशि / २७५9 केतन कोकाटे, पोशि/ २२५५ कल्पेश नाथव, पोशि/ २३८१ गोळुक कासार, पोशि/ २२६0 रोहित शंद, वापोशि।५५४ योगेश रानडे,यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!