नाशिक ग्रामीण
नाशिक जिल्ह्यात बस -कार मोठा अपघात तीन ठार ( व्हिडीओ )
![](https://wegwannashik.com/wp-content/uploads/2024/05/बस-नांदगाव-780x470.webp)
वेगवान नाशिक / सोमनाथ घोंगाणे
नांदगाव, ता.
14 – नांदगाव शहरातील गंगाधरी गावाजवळ एस. टी . बस व अल्टो कारच्या अपघातात अल्टो कार मधील दोन महिलासह एक पुरूषचा मुत्यू झाला असून एक दोन वर्षीय बाळ गंभीर जखमी झाले असून त्यास पुढील उपचारासाठी नासिक येथे हलविण्यात आले आहे.
भारताच्या कांद्याची झाली दैना, त्याला कुणी घेईना!
या अपघाताचे वृत समजताच आ. सुहास कांदे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे.
याबाबत वृत असे की मनमाड बस डेपोची चाळीसगाव मनमाड एसटी क्रमांक एम एच १४ बीटी ४४९८ व अल्टो गाडी क्रमांक एम एच १५ सीडी २०५७ ही भगर इथून भडगाव येथे जात असताना बस व अल्टो कार ची समोरासमोर धडक होऊन तीन जण जागीच मृत्यू पावलेले आहे .
या जिल्ह्यात अजब प्रकार ….चक्क मतदान अधिकार्यांजवळचं सापडल्या प्रचार पत्रिका
![](https://wegwannashik.com/wp-content/uploads/2024/09/वेगवान-मराठी-लोगो-1.png)