नाशिकचे राजकारण

मराठा आरक्षण आंदोलकांचा भाजपा उमेदवाराला विरोध

भारती पवार यांना आव्हान


वेगवान नाशिक/अविनाश पारखे,मनमाड,नांदगाव –

दिंडोरी मतदार संघातील नांदगाव तालुक्यातील आरक्षणापासुन वंचित मराठा समाज बांधवांनी लोकसभा 2024 साठी भा.ज.पा.उमेदवार भारती पवार यांना मतदान करु नये असे आवाहन नाराज मराठा आरक्षण आंदोलनकर्ते विशाल वडघुले,विष्णु चव्हाण, भिमराज लोखंडे,भास्कर झाल्टे यांनी केले आहे.

 

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

अविनाश पारखे

Shri.Avinash ParkheWorking with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right...what is truth...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!