नाशिकचे राजकारण

या जिल्ह्यात अजब प्रकार ….चक्क मतदान अधिकार्यांजवळचं सापडल्या प्रचार पत्रिका


वेगवान नाशिक  / अरूण थोरे

नाशिक ःनगर दक्षिण या मतदारसंघातील घुमटवाडी, ता. पाथर्डी , जि. अहमदनगर धक्कादायक माहिती समोर येत असुन येथे चक्क मतदान अधिकार्यांजवळ उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचार पत्रिका सापडल्याचा प्रकार समोर आला आहे.

नाशिक जिल्ह्यात पुन्हा मुसळधार

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे हेमंत गोडसेंना साथ देणार कि मागील खुन्नस काढणार ( व्हिडीओ)

देशात आज चौथ्या टप्प्यातील मतदान असुन यात नगर दक्षिण या मतदारसंघाचा समावेश असुन, या

आरे बापरे..एवढा पाऊस की तलाव भरला….

मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी येथे निवडणूक अधिकाऱ्यांने विखे यांच्या प्रचाराच्या पत्रिका जवळ बाळगल्या असुन या बाबत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी एक व्हिडिओ सोशल मिडिया वर टाकला‌ आहे.

ब्रेकींगः चांदवड तालुक्यात वीज पडून महिला व जनावरे ठार

मतदान प्रक्रिया सुरू असताना ती पारदर्शक होणे ही तेथील मतदान अधिकार्यांची जबाबदारी असताना सदर प्रकार गंभीर असल्या बाबत बोलले जात असुन, सदर कर्मचार्यावर निवडणूक आयोगाकडुन काय कारवाई होते हे पाहणे तीतकेच औत्सुक्याचे ठरणार आहे.


अरुण थोरे

अरुण थोरे  गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून  शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!