वेगवान नाशिक/ प्रतिनिधी नितीन चव्हाण ता:,१२ मे २०२४
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, यांच्या मार्गदर्शनाखाली हिस्ट्री सिटर गुन्हेगार शमशाद करीम अन्सारी वय (वर्ष 22) राहणार औदुंबर बस स्टॉप, राजन सुंदर कनोजिया वय (वर्ष 20) राहणार तोरणा नगर, आणि हासिम हरून खान वय (वर्ष 23), राहणार अंबड लिंक रोड यांनी अरुण जगन्नाथ पाटील वय( वर्ष 54 )यांनी तीन मे रोजी रात्री 10:30 च्या सुमारास सद्गुरु नगर पियुष बंगला येथे फिर्यादी व त्यांच्या मुलीशी फोनवर बोलत असताना अनोळखी मोटरसायकलवर आलेल्या तिघांनी मोबाईल फोन बळजबरीनें हिसकावण्याचा प्रयत्न केला.
असता फिर्यादीने प्रतिकार केला असता दोघ आरोपींनी फिर्यादीस लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून गेले या गुन्ह्यातील तीनही आरोपीं बाबत गोपनीय माहिती मिळाली असता गुन्हे शोध पथकाने सापळा रचत या तिघांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून रेडमी कंपनीचा मोबाईल तसेच 50 हजार रुपये किमतीची दुचाकी हस्तगत केली सादर केले
असता आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे
जर ची कामगिरी ही सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे किरण रौंदळे,उपनिरीक्षक पाडवी पो शी समाधान शिंदे, पवन परदेशी, सचिन करंजे, तुषार मते, अनिल गाढवे,प्रवीण राठोड,दीपक निकम, राकेश पाटील, यांच्या पथकाने केली आहे.