चांदवड तालुक्यात आज पुन्हा वीज कोसळली

वेगवान नाशिक
चांदवड, ता. 12 चांदवड तालुक्यामध्ये काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या वादळी वाऱ्यासह काल वीजेचा कडकडाट व ढगांचा तुफान गडगडाट होत होता.
नाशिकःरात्रभर पावसाचा धूमाकूळःवीजांचा कडकडाट, वादळ,गडगडाट!
रात्री पासून तालुक्यात ढगांचा गडगडाट व वीजांचा कडकडाट होत होता. चांदवड तालुक्यातील मौजे भुत्याणे.ता.चांदवड येथील जगन्नाथ किसन महाले यांची गाय कालच्या वादळी पावसात वीज पडून दगावली आहे.
ती जवळ येऊ देत नाही.. म्हणून त्याने तिचे तसा व्हिडीओ तिच्याच घरच्यांना पाठविले
महसुल विभागमार्फत पंचानाम करण्यात आला आहे. चांदवड तालुक्यात एक दिवस आगोदर कानमंडाळे येथे वीज पडून एका शेतक-याचा बैल दगावला होता. आज पुन्हा वीज पडून गाय दगावली आहे.
मान्सूची खबरः महाराष्ट्रात या तारखेला मान्सून दाखल होणार!
चांदवड तालुक्यात अनेक गावांना वादळी पावसाचा तडाखा बसला आहे.
