चांदवड

ब्रेकींगः चांदवड तालुक्यात वीज पडून महिला व जनावरे ठार

ब्रेकींगः चांदवड तालुक्यात वीज पडून महिला ठार


वेगवान नाशिक 

चांदवड, ता. 12 में 2024-  चांदवड तालुक्यामध्ये आज सकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सोसाट्याचा वारा विजेचा कडकडाट आणि ढगांचा गडगडामुळे चांदवड तालुका दणून गेला होता.

नाशिक जिल्ह्यात पुन्हा मुसळधार

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

Rain Nashik रात्रभर पावसाचा धूमाकूळःवीजांचा कडकडाट, वादळ,गडगडाट!

रात्रीपासून चांदवड तालुक्यामध्ये पावसाची रिमझिम काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत होता. पहाटेच्या  सुमारास मोठ्या प्रमाणात वादळ व ढगांचे आवाज होत होते. तसेच वीजांचा कडकडाट होत होता. 

ती जवळ येऊ देत नाही.. म्हणून त्याने तिचे तसे व्हिडीओ तिच्याच घरच्यांना पाठविले

चांदवड तालुक्यातील परसूल येथील महिलेच्या अंगावर सकाळी 6 वाजेच्या सुमारास वीज कोसळून सदर महिला जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

महाराष्ट्रावर वादळ व गारपीटचे संकट! हवामान विभागाचा अलर्ट जारी

सौ. निकम शोभा कैलास. भांटगाव रोड ,परसूल , चांदवड,. वय : 45 वीज पडून अकस्मित मृत्यू झाला आहे. तसेच भुत्याने व मेसेनखेडे या गावात बैल व म्हैस वीज पडून मयत झाले आहे. मेसनखेडे खू.ता.चांदवड येथील खातेदार दत्तू पुजाराम ठोंबरे याची म्हैस कालच्या वादळी पावसात मरण पावली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!