शेती

नाशिक जिल्ह्यात पुन्हा मुसळधार


वेगवान नाशिक /  उत्तम गायकर, प्रकाश शेळके, राजेंद्र जाधव, एकनाथ भालेराव 

सिन्नर, इगतुपरी  ता. 11 में 2024- नांदूर शिंगोटे व परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर सायंकाळी अचानकपणे पाऊस आणि हजेरी लावली.

महाराष्ट्रावर वादळ व गारपीटचे संकट! हवामान विभागाचा अलर्ट जारी

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

इगतपुरी तालुक्यात वरावावधान व विजेच्या गडगडासह अवकाळी पावसाची तुफान बॅटिंग सुरू झाली असून शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली आहे. पावसाळ्यापूर्वी जनावरांच्या वैरणीची साठवण असो , किंवा लाकडं गवऱ्या असो ,कौलारू घर किंवा गोठे शेखरण्याचं काम ही अंतिम टप्प्याकडे जात असताना या अवकाळी पावसाने शेतकऱ्याची त्रेधा तिरपिट उडविली आहे.

ती जवळ येऊ देत नाही.. म्हणून त्याने तिचे तसे व्हिडीओ तिच्याच घरच्यांना पाठविले

तस बघता लगीन सराई संपल्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात या कामांना सुरुवात होत असते. मात्र त्या अगोदर अगंतुक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू झाली आहे. रात्रीच्या समयाला या पावसानं आगमन केल्यानं शेतकऱ्यांना काहीही सूचेना झालं.

महाराष्ट्रावर वादळ व गारपीटचे संकट! हवामान विभागाचा अलर्ट जारी

या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेली पिक बाजरी , मका ,मग, चवळी या प्रकारचे अनेक पिके आज या पावसामुळे खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या नुकसानीची भरपाई कोण देणार ? आता ही रात्रभर प्रत्येक शेतकऱ्याला झोप उडविणारी येणारी बाब राहील

इगतपुरी तालुक्यात नांदगाव बुद्रुक या गावी विजेचा कडकडत सह पावसाची जोरदर हजेरी.

ती जवळ येऊ देत नाही.. म्हणून त्याने तिचे तसे व्हिडीओ तिच्याच घरच्यांना पाठविले

यामुळे सर्वत्र दाणाफान झाली. सायंकाळी सात तीस वाजेनंतर मोठ्या प्रमाणावर विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले.

लासलगावचे लोक मतदानाला जाणार नाहीः आता काय झाल बुआ!

विजांचाकड कडाट (छाया- प्रकाश शेळके

जानोरी ता दिंडोरी जि नासिक व परिसरात पावसाची हजेरी मात्र एक तासांपासून अतिशय जोरदार वेगाने वादळ सुरु झाले आहे व अजुन जोर वाढतो आहे पाउस अतिशय कमी प्रमाणात पण भयानक वादळ

येवलाः विजेचा कडकडत वादळ वाऱ्या सह पावसाची जोरदर हजेरी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!