चांदवडनाशिक ग्रामीण
चांदवड तालुक्यात वीज कोसळली! जिवित हानी ..
वेगवान नाशिक
चांदवड, ता. 10 – नाशिक जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार अशा पावसाने हजेरी लावली. नाशिक शहरातही मुसळधार पाऊस झाला.
नाशिकः कुस्तीपटूवर बंदुकीतून चार गोळ्या झाडल्या…
चांदवड तालुक्यातल्या कानमंडळे परिसरामध्ये पावसाने हजेरी लावली. कानमंडळे परिसरामध्ये वीज कोसळून एक बैल ठार झाला. धोंडीराम बाबुराव पवार यांचा हा बैल असून वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे मोठा नुकसान झाले आहे.
अजीत पवारांची राष्ट्रवादी सोडून आमदार नरहरी झिरवळांनी तुतारी फुंकली?
दुष्काळामध्ये शेतकऱ्याला एक बैल गमावण्याची वेळ आली आहे.
येवला तालुक्याला पावसाने झोडपले