Rain Nashikनाशिक जिल्ह्याला दुस-या दिवशी पावसाने झोडपलं.. video
अतुल सुर्यवंशी/वेगवान नाशिक
निरपूर, दि.09/05/2024 बागलाण तालुक्यातील पश्चिम भागात दुपारी अडीच ते तीन या वेळेच्या दरम्यान पावसाची काही भागात दमदार तर काही ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावत उकाड्याने हैराण नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
दिंडोरीच्या केंद्रीय मंत्री भारतीताई रडल्या…
परिसरातील मुंजवाड, चौधाने, कंधाने नवे – जुने निरपूर निकवेल डांगसौंडणे या गावामध्ये हलक्या ते मध्यम सरी बरसल्या.
मान्सूची खबरः महाराष्ट्रात या तारखेला मान्सून दाखल होणार!
येवला तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. काल वणी येथे पावसाने हजेरी लावली आहे. आज बागलाण तालुक्यातील काही गावांमध्ये पाऊस झाला. येवला शहरात आज पावसाने हजेरी लावली.
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुखांना तडीपारीची नोटीस
चांदवड तालुक्यातील अनेक भागात वादळी वारे वाहत होते. तुरळ ठिकाणी पावसाच्या थेंबांनी गारावा निर्माण केला. आज संपूर्ण आकाशात ढग जमा झालेले दिसून येत आहे.
चिठ्ठी लिहीत माझा नवरा मला..सारखा.. शेवटचा नमस्कार.. म्हणत…तिने व मुलींनी जग सोडलं