ब्रेकींग नाशिकः चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आईसह दोन मुलींची आत्महत्याःचिठ्ठी पण सापडली
टेरेसवरून उडी घेत विवाहितेची मायलेकींसह आत्महत्या:, हे कारण आले समोर
वेगवान नाशिक /नितिन चव्हाण ता
नाशिक, ता. 8 में 2024 आडगाव शिवारात दोन मुलींना विष पाजून स्वतः इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन महिलेने उडी मारुन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिक जिल्ह्यात हे खत निघालं बोगस…पिकांना टाकू नका!
आडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अश्विनी स्वप्नील निकुंभ (30) रा. हरिवंदन अपार्टमेंट प्लॅट नंबर 13, इच्छामनी नगर, नांदूर जत्रा लिंक रोड यांनी बुधवारी (दि.8) सकाळी सात सुमारास त्यांच्या सात वर्षाची आराध्या व अडीच वर्षेाच्या अगत्या या दोन्ही मुलींना विष पाजून त्यांनी इमारतीच्या टेरेस वरुन खाली उडी घेतली.
Monsoon Update 2024 मान्सूची खबरः महाराष्ट्रात या तारखेला मान्सून दाखल होणार!
ही आत्महत्याची घटना घडल्याने नाशिक शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. पती कामानिमित्ताने बाहेर गावी असल्याचे समजते, घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
जुन्या भांडणाची कुरापत काढून रोकडोबावाडीत युवकाचा निर्घृण खून