शेती

Monsoon Update 2024 मान्सूची खबरः महाराष्ट्रात या तारखेला मान्सून दाखल होणार!

मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची चाहुल प्रत्येकासाठी सुखविणारी आहे. कारण यंदा दु्ष्काळामुळे महाराष्ट्र बेजार झाला आहे. मान्सूनकडे सर्वांचे डोळे लागून आहे.


वेगवान नाशिक / wegwan nashik news 

साहेबराव ठाकरे 

पुणे, ता. 7  में 2024 –Monsoon Update 2024  सोमवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत कडाक्याची उष्णता आणि उष्णतेच्या लाटेने सर्वांनाच हैराण केले. सायंकाळी उशिरापर्यंत आराम मिळत नाही. कडाक्याच्या उन्हात दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.  यावेळी मान्सूनबाबत मोठी बातमी समोर आली आहे.Monsoon Update 2024 Monsoon news: Maharashtra or Tarkhela monsoon will enter!

नाशिकः मोठ्या पक्षाच्या या उमेद्वारांना नोटीसः48 तासात खुलासा करा

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) नैऋत्य मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार जूनच्या सुरुवातीला मान्सून केरळमध्ये पोहोचेल. त्यानंतर ते कर्नाटक, मुंबई आणि गुजरातच्या दिशेने प्रगती करत जूनच्या अखेरीस राजस्थानमध्ये पोहोचेल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मान्सूनची सक्रियता सुरू होण्यापूर्वी पाऊसही पडतो. त्यानंतरच सूर्यप्रकाश आणि उष्णतेची तीव्रता कमी होण्याची आशा आहे.

नाशिकः अरे बापरे…एवढे उमेद्वार उभे ! ईव्हीएम मशीन मध्ये जागा पुरेना..

हवामान तज्ज्ञ कैलाश पांडे यांनी सांगितले की, पावसाळ्यातील जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरी पर्जन्यमान 1092.9 मिमी आहे, परंतु यावर्षी हा आकडा 20.8 मिमी अधिक म्हणजेच 1113.1 मिमी नोंदवला जाऊ शकतो.

Honda ची इलेक्ट्रिक सायकल 2000 हजारात घरी येणार! 

त्यांच्या अभ्यासानुसार, जून आणि जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद होईल, परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये केवळ या कमी पावसाची भरपाई होणार नाही तर पावसाचा आकडाही सरासरीपेक्षा जास्त होईल. ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा सुमारे 27 मिमी अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा सहा मिमी अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

सोयाबीनच्या दरात ह्या कारणाने सुधारणा, भविष्यात वाढतील का भाव?

राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शरद पवारांनी उध्दव ठाकरेंना रुम मधून बाहेर काढले व्हिडीओ व्हायरलं

अशातच आता राज्यात या चालू महिन्यात देखील अर्थातच मे महिन्यातही पूर्व मौसमी पाऊस हजेरी लावणारा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिट होणार अशी शक्यता व्यक्त केली आहे.

Onion export कांदा निर्यात उठविली अन… कांद्याला मिळाला एवढा भाव

दरम्यान आता आपण हवामान खात्याचा नवीन सुधारित अंदाज अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर मे महिना सुरू झाला आणि उष्णतेची दाहकता वाढू लागली. मे महिन्याच्या अगदी सुरुवातीपासूनच तापमानाचा पारा चढू लागला आहे.

नाशिकःबॅंकेतील ग्राहकांचे 5 कोटीचे दागिनेच पळविलेःतुमचं सोनं आहे का गेलं..

महाराष्ट्रात कधी येणार मान्सून?

जूनच्या सुरुवातीला मान्सून केरळमध्ये पोहोचेल. त्यानंतर तो कर्नाटक, मुंबई  आणि महाराष्टा बरोबर गुजरातच्या दिशेने प्रगती करील. महाराष्टात यंदा मान्सून चार पाच दिवस उशीरा दाखल होणार आहे. शेवटी मान्सून हा मनाचा राजा असून त्याचे आगमन अंदाज नुसार होणे अपेक्षीत आहे. मात्र मान्सून जोरदार पध्दतीने सक्रिय झाल्यास तो लवकर केरळ मध्ये पोहचून महाराष्ट्रात दाखल होतो. मात्र जर रेंगळला तर मात्र आपल्याला मान्सूची वाट पाहण्याची वेळ येते.

नाशिकः मोठ्या पक्षाच्या या उमेद्वारांना नोटीसः48 तासात खुलासा करा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!