नाशिक क्राईम

नाशिकरोड परिसरात आगीचे तांडवः


वेगवान नाशिक /  wegwan nashik news

नाशिक, ता. 6 में 2024 – नाशिकरोड परिसरात ९ दुकानांना आगीच झळ छळ बसलीय. सुभाष रोडवर असलेल्या लाकडी बारदानच्या या गोदामला सकाळी १० च्या सुमारास ही आग लागली.

तुम्ही खात असलेल्या मसल्यामध्ये लाकडाच्या भुश्याची भेसळ

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

बारदान गोदामाला लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अचानक ही आग कशी लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही. या आगीमुळे लाखोचे दुकानदारांचे नुकसान झाले आहे. काही वेळातच अग्निशमन दलाचे १६ बंब दाखल झाले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

समृद्धीवर थोडा थिडका नाही तर एवढा लाखांचा गांजा जप्त

बाळासाहेब ठाकरे रुग्णालय बिटको हॉस्पिटल जवळ जुने कोर्टाच्या मागील बाजूस, आनंद कोम्पलेक्स समोर, सोमनाथ बाबा चाळ येथील अन्वर उमर खान, सुकडू उमर खान बारदान वाले यांच्या बारदानच्या गोदामाला ही आग लागली. सकाळी दहा वाजेच्या सुमारास या अगीचे नाशिकरोड मधील विविध भागातुन धुराचे लोट बाहेर येताना दिसत होते. नागरिकांनी तातडीने अग्निशमक दलाला कळवले.

नाशिकःबॅंकेतील ग्राहकांचे 5 कोटीचे दागिनेच पळविलेःतुमचं सोनं आहे का गेलं..

शेतकंर्यासाठी महत्वाची बातमी: उद्या पासून नाफेडसह एनसीसीएफ ची कांदा खरेदी सुरू होणार


रविंद्र पाटील

रविद्र पाटील हे गेल्या सात वर्षापासून  सकाळ, लोकमत, दिव्य मराठी,  या दैनिकात उपसंपादक म्हणून काम पाहत. 1 जानेवारी 2024 पासून वेगवान समुहाचे उपसंपादक म्हणून काम पाहत आहे. वेगवान नाशिक व वेगवान मराठी वेबपोर्टलसाठी उपसंपादक म्हणून काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!