ब्रेकींगः बागलाण तालुक्यात पैसा,कोंबड्या, शेळ्यांची झाली राख (व्हिडीओ )
वेगवान नाशिक
सटाणा, ता. 5 में 2024- बागलाण तालुक्यामधून एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे बागलाण तालुक्यामध्ये अग्नी तांडव पाहायला मिळालेला आहे.
शरद पवारांनी उध्दव ठाकरें रुम मधून बाहेर काढले व्हिडीओ व्हायरलं
चौवगाव बारी फाटा येथे झोपडीस आग लागून मोठं नुकसान झालेला आहे. झोपडीत बांधलेल्या शेळ्या, कोंडलेल्या कोंबड्या, आणि बांधलेल्या गाई मोटरसायकल, लग्नासाठी जमा करून ठेवलेले 60 ते 70 हजार रुपये जळून खाक झाले आहे.
सोयाबीनच्या दरात ह्या कारणाने सुधारणा, भविष्यात वाढतील का भाव?
नाशिकः खंडणीखोर देवरे ला पुन्हा अटक
या घटनेची माहिती मिळतात चौगाव गावातील लोकनियुक्त सरपंच सुलकनबाई पांडुरंग पवार व उपसरपंच दीपक रामदास शेवाळे ग्रामपंचायत सदस्य रामदास दौलत शेवाळे, माजी उपसरपंच उत्तम बाबुराव शेवाळे व कृष्ण शेवाळे तसेच तुकाराम शेवाळे विष्णू पवार बारकू शेवाळे गोविंद जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
Honda ची इलेक्ट्रिक सायकल 2000 हजारात घरी येणार!
या आगीमध्ये या कुटूंबांचे मोठं नुकसान झाल असून या कुटूंबीयाला आर्थिक मदत मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.
शरद पवारांनी उध्दव ठाकरें रुम मधून बाहेर काढले व्हिडीओ व्हायरलं