नाशिकचे राजकारण

……”पेटवा मशाली,” भुजबळ समर्थकांच्या त्या मेसेजचा चा अर्थ काय?


वेगवान नाशिक/अरूण थोरे

नाशिक/३ मे २०२४

“उष: काल होता होता काळ रात्र झाली, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली” नाशकात ओबीसींच्या गृपवर फिरणारा हा मेसेज गोडसेंना विरोध तर करत नाही ना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

Honda ची इलेक्ट्रिक सायकल 2000 हजारात घरी येणार! Honda’s electric bicycle

नाशकातील भुजबळांना उमेदवारी न मिळाल्याने समता परिषदेसह ओबिसी नाराज असल्याची चर्चा आहे.ओबिसींच्या व्हाटस्अप गृप वर विविध प्रकारचे मेसेज फिरत असल्याने उलट सुलट चर्चा सुरू आहे.

Honda ची इलेक्ट्रिक सायकल 2000 हजारात घरी येणार! Honda’s electric bicycle

नाशिक लोकसभा मतदारसंघात हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर होऊन, अर्जही भरला खरा मात्र, महायुतीच्या तडजोडीच्या बैठकीला भुजबळासह भाजपचे तीन आमदारांनी पाठ फिरवली विशेष म्हणजे भुजबळ नाशकात असुनही उपस्थित राहिले नसल्याने चर्चेंना उधान आले आहे. त्यातच समता परिषदेचे दिलीप खैरे ही अर्ज भरण्याच्या तयारीत होते, मात्र गोडसेंना उमेदवारी जाहीर झाल्याने खैरेंनी माघार घेतली आहे.

Honda ची इलेक्ट्रिक सायकल 2000 हजारात घरी येणार! Honda’s electric bicycle

भुजबळांच्या उमेदवारी च्या हालचाली सुरु असताना भुजबळांचा पत्ता कट झाल्याने समता परिषद नाराज असुन ओबीसींच्या व्हाटस्अप गृप वर “उष: काल होता होता काळ रात्र झाली, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली” अशा आशयाचा मेसेज फिरताना दिसत आहे.२०१४ व २०१९ ला गोडसेंनी भुजबळांचा पराभव केल्याने तशा‌ आशयाचा मेसेज फिरत असल्याने महायुतीत आलबेल नसल्याचे दिसून येते.

नाशिक मध्ये हे उमदेवार आहे पैशावाले

बॅंकेने ओढून आणलेल्या नव्या गाड्यांची स्वस्तामध्ये विक्री Buy cars at low prices


अरुण थोरे

अरुण थोरे  गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून  शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!