नाशिक शहरनाशिकचे राजकारण

नाशिक लोकसभेचा तिढा सुटला हेमंत गोडसे यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर…


वेगवान नाशिक /नाशिक

पराग बच्छाव

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेले नाशिक लोकसभेचा उमेदवारीचा प्रश्न अखेर मार्गे लागला आहे आज रोजी माजी खासदार गोडसे यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे..

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

या जागेसाठी छगन भुजबळ, शांतिगिरी महाराज, अजय बोरस्ते यांच्या नावांची चर्चा असताना शेवटी गोडसे यांनी तिकिटाची बाजी मारली आहे आता नाशिक लोकसभेत मराठा समाज  दोन ताकदवर उमेदवार समोरासमोर आल्याने नेमकं नाशिकची जनता कोणाच्या बाजूने कौल देते याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असेल ..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!