वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
येवला, ता. 25 एप्रिल 2024 yeola news येवला तालुक्यातील राजापूर येथे अचानक आलेल्या पावसाने लिंबाच्या झाडावर वीज पडल्याने लिंबाच्या झाडाला चिरफळेले आहे. येथील शेतकरी शिवाजी परशराम वाघ यांच्या शेताच्या बांधावर लिंबाचे वृक्ष होते.
अचानक विजांचा गडगडाट होऊन वीज झाडावर कोसळली असून मधोमध तडा गेला आहे सुदैवाने कुठलेही प्रकारची हानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे
राजापूर गावापासून केदार वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या झाडावर वीज पडल्याने लिंबाचे झाड पूर्णता दुभंगले आहे.येवला तालुक्यातील राजापूर येथे अचानक आलेल्या पावसाने लिंबाच्या झाडावर वीज पडल्याने लिंबाच्या झाडाला चिरफळेले आहे. येथील शेतकरी शिवाजी परशराम वाघ यांच्या शेताच्या बांधावर लिंबाचे वृक्ष होते.
अचानक विजांचा गडगडाट होऊन वीज झाडावर कोसळली असून मधोमध तडा गेला आहे सुदैवाने कुठलेही प्रकारची हानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे राजापूर गावापासून केदार वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या झाडावर वीज पडल्याने लिंबाचे झाड पूर्णता दुभंगले आहे.

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये