नाशिक क्राईम
ब्रेकींगः दिंडोरीत आग, आगीमध्ये दुकाने जळून खाक
BREAKING: Fire in Dindoori, shops gutted in fire
वेगवान नाशिक
दिंडोरी, ता. 25 एप्रिल 2024 – दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या समोर असलेल्या नाशिक कळवण रस्त्या शेजारील दुकानांना आग लागून तीन चार दुकाने जळून खाक होत लाखोंचे नुकसान झाले. BREAKING: Fire in Dindoori, shops gutted in fire
दिंडोरी नगरपंचायत अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत आग आटोक्यात आणण्यात यश मिळवल्याने इतर दुकानाची हानी टळली.
नाशिक कळवण रोड लगत हॉटेल गॅरेज ला आग लागून दोन्ही दुकाने आगीत भस्मसात झाली तर बाजूच्या दुकानांचे ही नुकसान झाले.
रविद्र पाटील हे गेल्या सात वर्षापासून सकाळ, लोकमत, दिव्य मराठी, या दैनिकात उपसंपादक म्हणून काम पाहत. 1 जानेवारी 2024 पासून वेगवान समुहाचे उपसंपादक म्हणून काम पाहत आहे. वेगवान नाशिक व वेगवान मराठी वेबपोर्टलसाठी उपसंपादक म्हणून काम करत आहे.