नाशिक ग्रामीण

सिन्नर तालुक्यातील हे चोर मोबाईल व चप्पल जोड सुध्दा चोरतं होते…


वेगवान नाशिक / wegwan  nashik news

नांदुरशिंगोटे, ता. 23 एप्रिल 2024  तालुक्यातील वावी पोलीस स्टेशन हद्दीतील नांदूर शिंगोटे गावातील सास रस्ता लगत असलेले स्वीटी इलेक्ट्रॉनिक्स चे संचालक सुदाम त्र्यंबक आव्हाड यांची दुकान रात्री च्या सुमाराचोट यांनी शटर उचकावून दुकानातील नवीन मोबाईल स्मार्ट वॉच रोख रक्कम असा एकूण दोन लाख 48 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता तसेच चास येथील फोटो स्टुडिओ चप्पल विक्रीचे दुकान फोडून एक एलईडी टीव्ही व चप्पल जोड चोरी करून नेले होते नांदूर शिंगोटे येथे सिटी इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोट्यांची छबी कैद झालेली होती.

सदर गुण्याचा तपास व्हावी पोलीस स्टेशनचे पथके व स्थानिक गणेश शाखेचे पथक यांनी समांतर तपास करीत असताना वायू पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांना गुप्त माती दारा मार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा इगतपुरी येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार आदिल पठाण यांनी त्याचे साथीदारांसक केलेली असून ते सध्या अकोला जिल्हा अहमदनगर येथे बस स्थानक परिसरात चोरी केलेल्या मोबाईल विक्री करण्याचा प्रयत्न करत आहे.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

त्याप्रमाणे तपास पथकांनी तात्काळ अकोला बस स्थानक परिसरात जाऊन अकोला पोलीस स्टेशनच्या आमदार महेश आहेर यांचे मदतीने संशोधता शोध घेतला असता ते एका रिक्षात बसलेले दिसून आले व तेव्हा पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दिनांक 23 च्या रात्री नांदूर शिंगोटे चास येथील दुकाने फोडून चोरी केल्याचे सांगितले व चोरी केलेला मुद्देमाल हा ऑटो रिक्षाचे तिकीट लपवलेला असल्याचे सांगितले.

ताब्यात घेतलेले आरोपी वसीम सलीम शेख वय 40 वर्ष कोळीवाडा ओल्ड बॉय शाळेजवळ ह्यात कॉम्प्लेक्स कल्याण वेस्ट जवळ यांच्याकडून ऑटो रिक्षा क्रमांक एम एच झिरो पाच डी क्यू 52 93 पुढील शेठ चे खाली लपवून ठेवलेले चोरीचे मोबाईल स्मार्टवॉच चप्पल जोड तसेच एलईडी टीव्ही व गुणाकार त्यांना वापरलेली बजाज ऑटो रिक्षा असा एकूण दोन लाख 64 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपयोगी पोलीस अधिकारी निफाड विभाग निफाड निलेश पाटील यांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहायक पोलीस निरीक्षक संदेश पवार उपनिरीक्षक देविदास लाडवावी पोलीस स्टेशनच्या आमदार विनोद टिळे प्रदीप बैरम हेमंत दिले स्थानिक गुन्हे शाखा वायू पोलीस स्टेशनच्या मला श्रीमंत कदम किरण पवार यांच्या पथकाने सदर कामगिरी केली

व बारा तासाच्या आत हा मुद्देमाल हस्तगत करण्यात वावी पोलिसांना यश आल्यामुळे वावी पोलिसांचे नांदूर शिंगोटे करांच्यावतीने आभार मानण्यात आले व त्यांचे कौतुक करण्यात आले


रविंद्र पाटील

रविद्र पाटील हे गेल्या सात वर्षापासून  सकाळ, लोकमत, दिव्य मराठी,  या दैनिकात उपसंपादक म्हणून काम पाहत. 1 जानेवारी 2024 पासून वेगवान समुहाचे उपसंपादक म्हणून काम पाहत आहे. वेगवान नाशिक व वेगवान मराठी वेबपोर्टलसाठी उपसंपादक म्हणून काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!