नाशिकचे राजकारण
एवढं असतांना छगन भुजबळांनी घेतला मोठा निर्णय

वेगवान नाशिक
मुंबई – 19 एप्रिल 2024 chhagan bhujbal : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळ यांचां मोठा निर्णय जाहीर केला आहे. नाशिकच्या जागेसाठी छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत होते. मात्र, अद्याप उमेदवारीबाबात कोणताही निर्णय जाहीर झालेला नसल्याने छगन भुजबळ यांनी लोकसभ निवडणुक न लढवण्याची निर्णय जाहीर केला आहे.

रविद्र पाटील हे गेल्या सात वर्षापासून सकाळ, लोकमत, दिव्य मराठी, या दैनिकात उपसंपादक म्हणून काम पाहत. 1 जानेवारी 2024 पासून वेगवान समुहाचे उपसंपादक म्हणून काम पाहत आहे. वेगवान नाशिक व वेगवान मराठी वेबपोर्टलसाठी उपसंपादक म्हणून काम करत आहे.