advt मुरघासाचे मशिन विकणे आहे: मुरघासातून लाखोची कमाई

वेगवान नाशिक
नाशिक, ता. 13 एप्रिल 2024 दूध व्यवसायासाठी जर्सी गायींचे संगोपन मोठ्या प्रमाणात शेतकरी करत आहेत. सध्या जनावरांना चाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात मुरघास तयार करीत असल्याचे चित्र आहे.
जास्त गायवर्ग पशुधन आहे. विशेषतः जर्सी गाईंची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सध्या पशुपालक या जनावरांच्या चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात मकेचा मुरघास तयार करून तो साठवणूक करताना दिसून येत आहे. या मक्याच्या मुरघासमुळे वर्षभर जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा मिळू लागला आहे. मुरघासाची मागणी वाढल्यामुळे मुरघास बनविणा-यांना मोठी मागणी वाढली आहे.
अशामध्ये एक चांगल्या दर्जेचे मुरघास मशिन विक्रीसाठी निघाले आहे. मार्केट मध्ये लाखो रुपये खर्च करुन तुम्हाला नवीन मशिन तुम्हाला भेटू शकते. मात्र जर तुम्ही थोडा वापर झालेले व नवीन समान मुरघास मशिन घेतले तर तुमच्या पैशाची बचत होणार आहे. आम्ही तुम्हाला खालील मशिन विक्रीसाठी आहे. त्याचे सर्व फोटो आपण खाली स्क्रोल करुन पाहु शकतात.
किमंतीसाठी आपण थेट मशिन मालकाला फोन करुन माहिती विचारुन घ्या.
९७६७५३७९८४
मुरघास पॅकींग मशिन विकने आहे.
वापर फक्त 70 ते 80 तास झाला आहे.
नविनच आहे .
संपर्क 9767537984
९७६७५३७९८४ 📲
( शंकरराव बागुल )
पाहिजे असेल तर अधिक माहितीसाठी कॉल करा.

वेगवान ऑनलाईनमध्ये मुख्यसंपादक म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, पुण्यनगरी, पुढारी,अॅग्रोवन, टीव्ही ९ मराठी, पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, इंडिया हिंदी न्यूज, बीजनेस बातम्यांचे संपादकीय म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.