नाशिक क्राईम

ब्रेकींगःनाशिक मध्ये गोळीबार


वेगवान नाशिक / wegwan Nashik news 

नाशिक, ता. 8 एप्रिल 2024 – Breaking: Firing in Nashik: नाशिकच्या सिडकोमध्ये भरवस्तीत गोळीबार झालाय…तलवारी नाचवत टोळक्याने रात्री 11 वाजता त्रिमूर्ती चौक परिसरात गोळीबार केला…टोळीयुद्धातून गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय…

दोन सराईत गुन्हेगारांच्या वादानंतर भररस्त्यात टोळीयुद्ध भडकल्याची माहिती मिळतेय…या गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत चित्रित झालाय…या घटनेचा आता पोलीस तपास करत असून, नागरिक मात्र, दहशतीत आहेत…

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
whatsapp channelJoin

Sahebrao Thakare

वेगवान ऑनलाईनमध्ये मुख्यसंपादक म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, पुण्यनगरी, पुढारी,अॅग्रोवन, टीव्ही ९ मराठी, पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, इंडिया हिंदी न्यूज, बीजनेस बातम्यांचे संपादकीय म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!