शेती बाजारभाव

नाशिक जिल्ह्यातील आजचे भाजीपाल्यासह इतर बाजारभाव

Today's Vegetables and Other Market Prices in Nashik District


वेगवान नाशिक Today’s Vegetables and Other Market Prices in Nashik District

नाशिक, 28 मार्च 2024 – नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समितीचे बाजारभाव आपण पाहणार आहे. त्यात आजचे कांदा बाजार भावासह इतर भाजीपाल्याचे बाजार भाव खालील प्रमाणे 

चांदवड बाजार समिती

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

मिरची -45 ते 85 सरा 65 (किलो )
👉भेंडी -19 ते 39 सरा 25 किलो
👉टमाटे -50 ते 170 सरा 130 ( कॅरेट )
👉वांगे-50 ते 225 सरा 130 (कॅरेट)
👉फ्लावर -7 ते 12 सरा 9 किलो
👉गवार -40 ते 55 सरा 45 किलो
👉धनिया-750 ते 1600 सरा 1000 शेकडा
👉शेवगा -10 ते 52 सरा 30 किलो
👉कोबी -4 ते 9 सरा 6 किलो
👉दोडके -260 ते 500 सरा 425 कॅरेट
👉काकडी -100 ते 350 सरा 250 कॅरेट
👉 वाल-10 ते 21 सरा 15 किलो
👉 गिलके-500 ते 500 सरा 500 कॅरेट
👉कारले -411 ते 560 सरा 500 कॅरेट
👉लसूण -75 ते 80 सरा 78 किलो
👉मेथी -1550 ते 1550 सरा 1550 शेकडा
👉वाटाणा -50 ते 70 सरा 60 किलो
👉सिमला -300 ते 550 सरा 425 कॅरेट
👉घेवडा -31 ते 31 सरा 31 किलो
👉पालक -550 ते 550 सरा 550 शेकडा

 

कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगांव

दिनांक २८/०३/२०२४ गुरुवार.

एकूण कांदा लिलाव ३३० नग
लाल कांदा – ०० नग
ऊन्हाळ कांदा – ३३० नग
कांदा आवक अंदाजे ६००० क्विंटल

उमराणे बाजार समिती 

 

 


Sahebrao Thakare

वेगवान ऑनलाईनमध्ये मुख्यसंपादक म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, पुण्यनगरी, पुढारी,अॅग्रोवन, टीव्ही ९ मराठी, पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, इंडिया हिंदी न्यूज, बीजनेस बातम्यांचे संपादकीय म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button