नाशिक क्राईम

नाशिकः शेततळ्याने घात केलाःआई -वडीलांची दोन पाखरे काही क्षणात पोरकं करुन गेली !


वेगवान नाशिक 

देवळाः 20 मार्च 2024 – Nashik News Khamkheda  खामखेडा येथे आज दुर्देवी घटना घडली असून दोन सख्या भावांचा यामध्ये बडून मृत्यू झाला आहे. या घटनमुळे नाशिक जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. Nashik: Killed by the farm: the two wings of the mother and father were children in a few moments!

सविस्तर माहिती अशी की बुटेश्वर शिवारातील गणेश संतोष आहेर यांचे दोन्ही मुले कांदे काढण्यासाठी दुपारी शेतात आले असतांना ते शेततळ्याकडे पाणी पाहण्यासाठी आले असता यावेळी 12 वर्ष वयाचा तेजस हा पाय घसरुन पाण्यात पडला. 

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

त्याला वाचविण्यासाठी मानव आहेर या 8 वषीय चुमकल्याने प्रयत्न केला मात्र त्याचाही पाण्यात बडून मृत्यू झाला. शेत तळे अर्धे भरले असल्याने या मुलांना वाचविण्यात यश आले नाही. आज ही बातमी संपूर्ण वा-यासह परसरली. आपल्या या मुलांना पोरक करणा-या आई वडील व गावक-यांसाठी ही घटना आश्रुना वाट मोकळी करुन देणारी ठरली…..आता या आई -वडीलांची ही पाखरे काही क्षणात त्यांना सोडून गेली….नियतीचा हा कसा खेळ….


Sahebrao Thakare

वेगवान ऑनलाईनमध्ये मुख्यसंपादक म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, पुण्यनगरी, पुढारी,अॅग्रोवन, टीव्ही ९ मराठी, पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, इंडिया हिंदी न्यूज, बीजनेस बातम्यांचे संपादकीय म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!