Nashik Businessआरोग्यआर्थिकनाशिक क्राईमनाशिक ग्रामीणनाशिक शहरनाशिकचे राजकारणशेती

निंबस पॅकेजिंग कंपनीला आग, नागरिकांमध्ये भीती

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट


वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे,

मनमाड,नांदगाव –

मनमाड शहरातील, कॅम्प परिसरातील नगर चौकी रोड वरील निंबस वॉटर अँड पॅकेजिंग कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सदर कंपनीचे मालक माजी नगरसेवक सचिन दराडे हे आहे.

आगीच्या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ उठलेले दिसत आहेत.

मनमान नगर परिषदेचे अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button