नाशिक ग्रामीण

एक विशेष दिवा लावून स्वागत करा…

जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांचे आवाहन


वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे,

मनमाड,नांदगाव –

रामलल्लाच्या प्रतिष्ठापना दिनी अर्थात दि.22 जानेवारी रोजी ‘श्री राम ज्योती’ नावाने एक विशेष दिवा प्रज्वलित करून दीपावली साजरी करण्याचे आवाहन भाजपा नाशिक जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ यांनी जिल्हावासियांना केले आहे.

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button