नाशिक ग्रामीणनाशिक शहरनाशिकचे राजकारण

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य दिव्य स्मारकाचा लोकार्पण सोहळा

आमदार सुहास कांदे यांची संकल्पना येणार रूपाला 


नाशिक नाशिक/Nashik/

अविनाश पारखे,मनमाड,नांदगाव-

आमदार सुहास कांदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले मनमाड शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य दिव्य स्मारकाचा लोकार्पण सोहळा रविवार 24 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता इंदिरा शॉपिंग सेंटर, मनमाड येथे आण्णाभाऊ साठे यांचे वंशज श्रीमती सावित्रीबाई मधुकर साठे व श्री सचिनभाऊ साठे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

त्यानंतर सकल मातंग समाज मेळावा देखील आयोजीत करण्यात आला आहे.

आमदार सुहास कांदे व सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button