Nashik Businessआर्थिकनाशिक ग्रामीणनाशिक शहरनाशिकचे राजकारण

मारहाण प्रकरणी 4 व्यक्तीविरुद्ध पोलिसात तक्रार


वेगवान नाशिक/Nashik/नाशिक,  अविनाश पारखे,

मनमाड,नांदगाव  , 4 डिसेंबर 23 – मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास भाबड यांना मागील भांडणाची कुरापत काढून बाजार समिती आवारात मारहाण करण्यात आली.

याबाबत उपसभापती कैलास भाबड यांनी मनमाड शहर पोलीस स्टेशनमध्ये संदीप वाळुंज,स्वप्नील वाळुंज,विजय वाळुंज आणि मनोज वाळुंज या चार व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली असून भादंवि कलम 326,324,323, 506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मनमाड शहर पोलीस करत आहेत.

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button