मनोरंजन

ती एवढी हसली एवढी हसली…तीला कोणी थांबु शकले नाही.. पहाचं व्हिडीओ


वेगवान नाशिक

मुंबई : 2 डिसेंबर 2023 | ‘कौन बनेगा करोडपती 15’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. या शोमधील एका महिला स्पर्धकाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. केबीसीच्या एपिसोडमधील तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यावर सूत्रसंचालक अमिताभ बच्चनसुद्धा व्यक्त झाले आहेत.

या महिला स्पर्धकाचं नाव आहे अलोलिका भट्टाचार्जी. तिने केबीसीचा खेळ तर उत्तम खेळळाच, पण त्याशिवाय जेवढा वेळ ती हॉटसीटवर बसली, तेवढा वेळ तिने उपस्थितांसह बिग बींनाही खळखळून हसवलं. केबीसीच्या हॉटसीटपर्यंतचा तिचा प्रवास सांगताना अलोलिका स्वत:सुद्धा इतकी हसली की तिला पाहून बिग बींनाही हसू अनावर झालं.

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button