नाशिक क्राईम

Chhagan Bhujbal भुजबळ साहेब शेतात येऊ नका, सातबारा आमच्या बापाचायं,थेट फोन भुजबळांना


वेगवान नाशिक (आनलाईन डेक्स )

नाशिकः 30 नोव्हेंबर 23    मंत्री छगन भुजबळ आज नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. मात्र, त्यांच्या दौऱ्याला येवला मतदारसंघातून मोठी विरोध पहायला मिळत आहे. छगन भुजबळ यांच्या या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या दौऱ्याला विरोध करणारे एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे..Chhagan Bhujbal Bhujbal Saheb has many, seventeen of our father’s farms

‘आम्ही नुकसान सोसू पण तुम्ही बांधावर येऊ नका’, असं गावकऱ्यांनी म्हटलं आहे. शासन दरबारी भांडून आम्हाला निधी उपलब्ध करुन द्या, मात्र, आमच्या बांधावर येण्याचा अट्टाहास का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. यासह सोमठानदेश गावात भुजबळ गो बॅकच्या घोषणाही देण्यात आल्या आहेत. भुजबळ यांच्या दौऱ्याला विरोध करणारे व्हिडीओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसत आहेत.

Nashik Whatsapp Group Join
whatsapp channel Join

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button